घरमहाराष्ट्रमराठा आरक्षण सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे 

मराठा आरक्षण सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे 

Subscribe

पाच दिवस आधीच अर्थात २० जानेवारीला सुनावणीसाठी घेतले हे प्रकरण

कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाबाबत बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मात्र, आजच्या सुनावणीत घटनापीठाने कोणताही निर्णय दिला नसून, पुढील सुनावणी ही ५ फेब्रुवारीला होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाच दिवस आधीच म्हणजेच २० जानेवारीला हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -