घरफोटोगॅलरीPhoto: इंधन दरवाढी विरोधात अबू आझमी यांची सायकल रॅली

Photo: इंधन दरवाढी विरोधात अबू आझमी यांची सायकल रॅली

Subscribe

कोरोनाच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजभवन येथे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सायकल रॅली काढली. तसेच त्यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली. (छायाचित्र – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -