घरफोटोगॅलरीवैदिक मंत्रोच्चारात बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

वैदिक मंत्रोच्चारात बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

Subscribe

उत्तराखंड राज्यात असलेल्या हिमालय पर्वतरांगांमध्ये बद्रीनाथ मंदिर असून हे मंदिर एप्रिल महिन्यात भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने हे मंदिर खुले करण्यात आले नव्हते. परंतु, आज या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -