[gallery td_select_gallery_slide="slide" ids="4825,4824,4823,4826,4827"]
घरफोटोगॅलरी'या' ५ गोष्टींमुळे घर राहील प्रसन्न महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी ‘या’ ५ गोष्टींमुळे घर राहील प्रसन्न written By Ved Barve May 26, 2018 7:49 AM Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail घरामध्ये नेहमीच सुख, शांती, आणि समृद्धी नांदावी यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत असतो. वास्तुशास्त्रात याबद्दल काही सोपे उपाय सांगितले आहेत. पुढील ५ गोष्टी तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करतात. 1 या 5 घरात कायम पाणी भरलेले राहूद्या. यामुळे घरातील लोकांचे कुंडली दोष दूर होतील, असे तज्ञ सांगतात फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं घरातील सदस्यांनी तूपाचे नेहमी सेवन केले पाहिजे. यामुळे शरीर स्वास्थ्य मिळते. याशिवाय घरात तूपाचा दिवा लावावा. आपल्याकडे चंदनाला खूप पवित्र समजले जाते. चंदनाच्या सुगंधामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. वीणा हे वाद्य बुद्धीची देवता सरस्वतीचे प्रतिक मानले जाते. वीणा अथवा त्याची प्रतिकृती घरात ठेवल्यास लहान मुलांची बुद्धी विकसीत होण्यास मदत होते. मागील लेखVivo Y83 स्मार्टफोन लाँच, फेस अनलॉक महत्त्वाचं फिचरपुढील लेख‘एमआयडीसी’ च्या मोकळ्या भूखंडावर झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण Ved Barvehttps://www.mymahanagar.com/author/ved/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Recipe ओल्या हरभऱ्याचा ठेचा मानिनी Fitness Tips : व्यायामानंतर अंग खूप दुखतं का? जाणून घ्या कारण मानिनी Washing Tricks For Clothes : या फॅब्रिकचे कपडे धुवायचे कसे ? मानिनी Parenting Tips – एक वर्षाच्या आतील मुलांना देऊ नयेत ‘हे’ पदार्थ मानिनी घरी आईस्क्रीम बनवताना करू नका या चुका Religious Vastu Tips -सूर्य यंत्र घरात ठेवल्याने चमकते नशीब वेब स्टोरी मानिनी Ice Bath शरीरासाठी लाभदायक - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात फोटोगॅलरी PHOTO : सारे काही मतदानासाठीच… फोटोगॅलरी Photo : आयपीएल सामन्यात हैदराबादचा लखनऊवर विक्रमी विजय फोटोगॅलरी Photo : पहिल्याच आयपीएल हंगामात जेक फ्रेझर-मॅकगर्क चमकला