BREAKING

Bhayander News: येत्या गणेश उत्सवात ४० एमएलडी पाणी देणार

भाईंदर :- ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ भाईंदर पूर्वेला सेव्हन स्केअर अकादमी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना, सरकारने मागासवर्गीय व आदिवासी २४ हजार कोटी दिले आहेत. मागच्या...

मोदींच्या वयाच्या मुद्यामुळे भाजप बॅकफूटवर!

गेल्या वर्षी फ्रान्समध्ये १० लाखांहून अधिक नागरिक इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या एका धोरणाविरोधात रस्त्यावर उतरले होते. फ्रान्सच्या २०० शहरांमध्ये हे आंदोलन पेटलं होतं. आंदोलनकर्त्यांमध्ये सार्वजनिक सेवा कर्मचार्‍यांचा मोठा सहभाग होता. सार्‍या जगाचं लक्ष या आंदोलनानं वेधून घेतलं होतं. या आंदोलनाचं...

Lok Sabha : काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी आवई उठवतायत, पण…; शिंदेंची उबाठावर टीका

मुंबई : निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवत आहे, मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून 25 वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले? असा सवाल विचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर घणाघाती टीका केली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची...

Code Of Conduct: रूग्णालय अडकले निवडणूक आचार संहितेत

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने काशीमीरा येथे कॅशलेस रुग्णालय बांधले आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले ही योजना लागू होण्यापूर्वीच लोकसभा आचारसंहिता लागू झाली. या...
- Advertisement -

Loksabha News: निवडणुकीवर आकरे ग्रामस्थ बहिष्कार घालणार?

जव्हार: पालघर लोकसभेची निवडणूक येत्या २० मे रोजी होणार असून, या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आकरे ग्रामपंचायतीतील काही गाव पाड्यातील नागरिकांनी घेतला आहे . जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामस्थांना मूलभूत सोयी- सुविधांचा वाणवा असल्याने अनेक समस्या या...

Ghatkopar : दुर्घटनाग्रस्त परिसरातील तीन जाहिरात फलक हटविण्यासाठी पालिकेला एमएमआरडीएची मदत!

मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) प्रदर्शित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची परवाना घेतलेला नाही, अशा सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (14 मे) दिले आहेत. याशिवाय दुर्घटना...

Vasai News: भूमीगत मामावंती देवी यात्रोत्सव

वसई : सत्पाळा येथील भूमिगत श्री मामावंती देवीच्या यात्रोत्सवाला १५ तारखेपासून सुरूवात होणार असून, २१ मे रोजी सांगता होणार आहे. सत्पाळे गावातील मामावंती देवी वर्षभर भूमिगत असते. यात्रेच्या निमित्ताने तिला बाहेर काढण्यात येते. १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता...

Rte News: आर टी ई प्रवेश प्रक्रिया पद्धत जुन्या पद्धतीनेच

जव्हार: जव्हार तालुका विकासाच्या दृष्टीने नेहमीच मागे राहिलेला आहे. यात राज्य तथा केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या कल्याणकारी योजनांमुळे येथील नागरिकांचे जीवनमान गेल्या काही वर्षांपासून संथ गतीने का होईना परंतु थोडेफार उंचावले आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या पायाभूत सुविधा...
- Advertisement -