शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं खणखणीत भाषण!

Mumbai

शिवनेरी किल्ल्यावर आज भव्य शिवजयंती उत्सव पार पडला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या शैलीमध्ये छत्रपतींच्या शिवजयंतीचं भाषण केलं. त्यासोबतच छत्रपतींचे पुत्र संभाजी महाराज, यांचा इतिहास शालेय पुस्तकांमध्ये आणण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.