घरव्हिडिओAmit Deshmukh on BJP : भाजपाचा खरा कट शिंदे आणि अजित पवारांना...

Amit Deshmukh on BJP : भाजपाचा खरा कट शिंदे आणि अजित पवारांना संपवणं – अमित देशमुख

Related Story

- Advertisement -

Amit Deshmukh on BJP : भाजपाचा खरा कट शिंदे आणि अजित पवारांना संपवणं – अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्राती अनेक नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये धाराशिवमधील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. धाराशिवमध्ये ओमराजेंनी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत आदित्य ठाकरे, अमित देशमुख,रोहित पवार यांसह अनेक नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी झालेल्या भाषणात अमित देशमुख यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव घेत अमित देशमुख यांनी हा आरोप केला आहे.

- Advertisement -