नागपूर लोकसभेत काँग्रेस विरुद्ध भाजपा लढत रंगणार आहे. काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिलीये तर भाजपाचे मातब्बर नेते नितिन कडकरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कुणाची ताकद किती? जाणून घेऊयात