- Advertisement -
माध्यमांकडून वृत्तनिवेदन देताना किंवा समाजमाध्यमांवर सामान्य व्यक्तींकडून देखील अनेकदा जळीतकांड किंवा बलात्कार किंवा विनयभंगातील पीडितेची ओळख जाहीर केली जाते. अनेकदा तिची ओळख लपवली, तरी तिच्या घरची, पत्त्याची, शाळेची ओळख जाहीर केली जाते. त्यावर विधानपरिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
- Advertisement -