- Advertisement -
विधानपरिषदेमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे.
- Advertisement -