पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे. करोनाविरोधात आपल्या जीवावर उदार होऊन राष्ट्रसेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस आणि सर्व सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता समस्त भारतीयांनी आपापल्या गॅलरी, खिडकीत येऊन थाळ्या वाजवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासहीत अनेक सेलिब्रिटी, पुढारी आणि सामान्य जनतेने टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवून आभार प्रदर्शन केले.
मोदींच्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद | नाशिकमध्ये थाळ्या, टाळ्या वाजवून केली कृतज्ञता व्यक्त
आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 22, 2020