- Advertisement -
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि प्रशासन निरीक्षणावरून शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ७३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वात अधिक कोरोनारुग्ण डोंबिवलीमध्ये आढळले असून डोंबिवलीत आतापर्यंत ४९ कोरोनाबाधितांची संख्या आहे, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.
- Advertisement -