- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुम्ही फेसबुक लाईव्हवर येऊन गोड गोड बोलता, सहानुभूती दाखवता. पण प्रत्यक्षात ग्राऊंडवर परिस्थिती वेगळी आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळत नाही. उपचाराअभावी तडफडून रुग्णांचा मृत्यू होत आहे. इतके हतबल सरकार याआधी कधीच बघितले नव्हते, अशी टीका एका शिवसेना कामगार सेनेचा पदाधिकारी निलेश पाटील याने केली आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- Advertisement -