- Advertisement -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव आणि राणे पितापुत्रांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगू लागली आहे. दरम्यान भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा राणेंना डिवचलं आहे. “राणे तुमच्याकडे संस्कार तरी आहेत का?” असा सवाल भास्कर जाधवांनी केला आहे.
- Advertisement -