[gallery td_select_gallery_slide="slide" ids="63325,63324,63323,63322,63321"]
घरफोटोगॅलरीयश मिळवायचं आहे तर, 'या' सवयी टाळा महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी यश मिळवायचं आहे तर, ‘या’ सवयी टाळा written By My Mahanagar Team January 31, 2019 3:17 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail 1 या 5 वॉरन बफेट आणि बिल गेट्स यांनीही यशाचे असे सिद्धांत मांडले ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी प्रकर्षाने टाळल्या. खुद्द बफेट म्हणाले होते, तुम्ही एकमेव गोष्ट विकत घेऊ शकत नाही. ती म्हणजे वेळ. एकिकडे बफेट यांनी हा मार्ग निवडलेला असतानाच बिल गेट्स यांनीही त्यांच्या आवडींपासून कायमचा दुरावा पत्करला होता.वॉरन बफेट आणि बिल गेट्स यांनीही यशाचे असे सिद्धांत मांडले ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी प्रकर्षाने टाळल्या. खुद्द बफेट म्हणाले होते, तुम्ही एकमेव गोष्ट विकत घेऊ शकत नाही. ती म्हणजे वेळ. एकिकडे बफेट यांनी हा मार्ग निवडलेला असतानाच बिल गेट्स यांनीही त्यांच्या आवडींपासून कायमचा दुरावा पत्करला होता. यशाच्या मार्गावर चालत असताना दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा. त्यामुळे स्वत:च्या अंतर्मनाची साद ऐकतच पुढे जाण्याचा निर्णय घ्या. कारण तुमच्याहून जास्त चांगलं तुम्हाला कोणीही ओळखत नसतं. त्यामुळे स्वत:ची पात्रता स्वत: ठरवतच ही यशाची वाट पुढे चालत रहा. यशाच्या मार्गावर चालत असताना दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा. त्यामुळे स्वत:च्या अंतर्मनाची साद ऐकतच पुढे जाण्याचा निर्णय घ्या. कारण तुमच्याहून जास्त चांगलं तुम्हाला कोणीही ओळखत नसतं. त्यामुळे स्वत:ची पात्रता स्वत: ठरवतच ही यशाची वाट पुढे चालत रहा. वॉरन बफेट यांनी 'ब्रीज' या आवडत्या खेळण्यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. मुळात विविध कल्पना आणि परिणामी सकारात्मक कल्पना देणारा हा खेळ एक प्रकारचा बौद्धीक व्यायामच आहे, असंच त्यांचं म्हणणं.वॉरन बफेट यांनी 'ब्रीज' या आवडत्या खेळण्यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. मुळात विविध कल्पना आणि परिणामी सकारात्मक कल्पना देणारा हा खेळ एक प्रकारचा बौद्धीक व्यायामच आहे, असंच त्यांचं म्हणणं. ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी स्वत: याविषयीची माहिती दिली होती. गाणी ऐकणं आणि टीव्ही पाहणं याकडे त्यांनी वयाच्या २०व्या वर्षीच सोडलं होतं. ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी स्वत: याविषयीची माहिती दिली होती. गाणी ऐकणं आणि टीव्ही पाहणं याकडे त्यांनी वयाच्या २०व्या वर्षीच सोडलं होतं. यश संपादन करणं हे एकमात्र असं ध्येय आहे जे गाठण्यासाठीच जणू अनेकजण विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला झोकून देत काम करत असतात. यश संपादन करणं हे एकमात्र असं ध्येय आहे जे गाठण्यासाठीच जणू अनेकजण विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला झोकून देत काम करत असतात. मागील लेखMumbai Metro 3 : दादरमध्ये पहिला ‘ट्विन टनल’ ब्रेकथ्रूपुढील लेखगडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ट्रक पेटविला My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात फोटोगॅलरी PHOTO : सारे काही मतदानासाठीच… - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी मानिनी Morning Dizziness -सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चक्कर येते, जाणून घ्या कारण आणि उपाय? मानिनी Snoring And yoga – घोरणे थांबवण्यासाठी ही योगासने करतील मदत मानिनी Soulmate Signs : या टीप्सच्या मदतीने ओळखा तुमचा सोलमेट मानिनी साठीनंतर वर्कआउट करण्यासाठी सेफ्टी टिप्स Religious वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी पार्टनरला सतत मेसेज केल्याने नात्यावर होतो वाईट परिणाम वेब स्टोरी मानिनी प्रोटिन्स व्हिटॅमिन्सने परिपूर्ण अशा शेवग्याच्या शेंगा - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात फोटोगॅलरी PHOTO : सारे काही मतदानासाठीच… फोटोगॅलरी Photo : आयपीएल सामन्यात हैदराबादचा लखनऊवर विक्रमी विजय फोटोगॅलरी Photo : पहिल्याच आयपीएल हंगामात जेक फ्रेझर-मॅकगर्क चमकला ताज्या घडामोडी Photo : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात या प्रमुख नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क