चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (आज) चैत्र शुद्ध द्वितीयेला संपूर्ण राज्यभरात श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या कालिका माता मंदिर देवस्थानात अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यादरम्यानचे फोटो सध्या समोर आले आहेत.
Photo : अक्कलकोट येथून आलेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे दादरमध्ये जल्लोषात स्वागत
written By My Mahanagar Team
mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -