घर लेखक यां लेख Swapnil Jadhav

Swapnil Jadhav

Swapnil Jadhav
3889 लेख 0 प्रतिक्रिया
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
Rupali Patil Thombre reaction This is the murder of Vasant More

Rupali Patil Thombare: ‘मनसेच्या नेत्यांनाच मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते’, रुपाली पाटलांचा गौप्यस्फोट

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी प्रवेशानंतर रुपाली पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पुण्याचे पालकमंत्री आणि...
ajit pawar reaction on Rupali Patil Thombare enter in ncp

Rupali Patil Thombare: रुपाली पाटलांच्या पक्षप्रवेशावर अजितदादा म्हणाले… आगीतून फुफाट्यात होणार नाही

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. मनसेला रामराम केल्यानंतर रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी...
Rupali Patil Thombare join ncp presence of ajit pawar after quit MNS

Rupali Patil Thombare: अखेर रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत! अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनलेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते...
OBC Reservation backward class commission write letter to state government over insufficient manpower

OBC Reservation: अपुऱ्या मनुष्य बळावर काम कसं करायचे? मागासवर्ग आयोगाचे राज्य सरकारला खरमरीत पत्र

ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाची पुर्तता न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित केलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठीची जबाबदारी देण्यात आली...
Lakhimpur Kheri opposition demands mos home minister ajay mishra teni resignation in parliament

Lakhimpur Kheri: अजय मिश्रांच्या राजीनाम्यावरुन संसदेत विरोधकांचा गोंधळ, लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यामुळे ८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अजय मिश्रा यांचा...
Rohit patil warn i will defeat opposition till 25 years age in kavathe mahankal

Rohit Patil: ‘माझं वय २३ पण २५ होईपर्यत विरोधक ठेवणार नाही’, सर्वपक्षीय पॅनेलविरोधात रोहित...

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील (आबा) यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला...
Army Chief Gen Naravane likely to next cds he Takes Charge As Chairman Of Chiefs Of Staff Committee

CDS: लष्कर प्रमुख जनरल नरवणे नवे सीडीएस? चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा स्वीकारला पदभार

लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या चीफ ऑफ स्टाफ डिफेंस (सीडीएस) होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर पुढील...
big discount on Ford EcoSport SUV mahindra suv just beware of these things

Ford EcoSport: ‘केवळ ३.९५ लाखात मिळतेय फोर्ड इकोस्पोर्ट SUV, फक्त या गोष्टींपासून राहा सावधान

देशात फोर्ड इकोस्पोर्ट या गाडीला भारतीयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या गाडीच्या किंमतीची सुरुवात ८ लाख १९ हजारांपासून आहे. ज्या लोकांना एवढ्या किंमतीची गाडी...
Vijay Diwas 2021 reason behind celebrate vijay diwas in india and its significance

Vijay Diwas 2021: भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करुन दिलं बांगलादेशला स्वातंत्र्य, ९३ हजार सैनिकांनी...

देशात १६ डिसेंबर २०२१ रोजी विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारताने याच दिवशी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं आहे. पाकिस्तानचे दोन...
UPSC officer now get a house in mumbai said jitendra awhad

OBC Reservation: केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयासह संसदेत खोटं बोलतंय का? जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला...

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु इम्पेरिकल डेटाची पुर्तता न...