घर लेखक यां लेख Pradnya Ghogale

Pradnya Ghogale

434 लेख 0 प्रतिक्रिया
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
Thunderstorm

वादळामुळे चार राज्यातील ४१ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

देशात विविध ठिकाणी आलेल्या वादळामुळे आता पर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसाना बरोबरच ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा फटका उत्तर भारतातच नव्हे तर...
debris in trees

प्रभादेवीमधील झाडे राडारोडाच्या विळख्यात

मुंबईच्या विविध भागांतून नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्ताने प्रभादेवी परिसरात येत असतात. त्यामुळे या भागात लोकवस्तीचा प्रचंड विस्तार झाला आहे. दररोज नोकरदार वर्ग आपल्या रोजीरोटीसाठी,...
summer session

उन्हाळ्यात काय करावे, काय करू नये?

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उदभवतात. उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रामुख्याने त्वचाविकार, उलट्या, उष्माघात, अॅसिडिटी, डोळे तापणे, थकणे, चक्कर...

आठवड्यात १२ अंडी खा आणि हृदयविकार टाळा!

अंड्याचा एक नवा फंडा समोर आला असून, अंडी आरोग्यासाठी लाभदायकच असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आठवड्यात तब्बल १२ अंड्यांचे सेवन केल्यास ह्रद्यरोग टाळता...