घरदेश-विदेशतब्बल 7 वर्षानंतर एलॉन मस्क वडिलांना भेटला

तब्बल 7 वर्षानंतर एलॉन मस्क वडिलांना भेटला

Subscribe

जगातील सर्वात श्रीमंती म्हणून एलॉन मस्कला ओळखले जाते. पण या एलॉन मस्कने तब्बल 7 वर्षानंतर वडिलांशी भेटल झाली

नवी दिल्ली : जगभरात एलॉन मस्क हा सर्वात श्रीमंत माणूस ओळखला जातो. त्याचबरोबर एलॉन मस्क हा त्यांच्या विचित्र स्वभावासाठी देखील ओखळला जातो. एलॉन मस्कचे खासगी आयुष्य देखील वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आहे. यात एलॉन मस्कने 7 वर्षानंतर एलॉन मस्क पहिल्यांदाच वडिलांना भेटल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात SpaceX ने Starship कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात एलॉन मस्कची त्यांच्या वडिलांशी 7 वर्षानंतर भेट झाली. टेक्सासमधील बोका चिका येथे दोघांमध्ये भेट झाली. त्यावेळी एलॉन मस्क हा विभक्त पत्नी हेइडे आणि नात कोरा हिच्यासोबत दिसले होते. ही सात वर्षानंतर बापलेकांची पहिली भेट होती. एलॉन मस्क यांची SpaceX ही अंतराळ विज्ञानसंबंधी काम करणारी संस्था करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एलॉन मस्कने मागितली पीयूष गोयल यांची माफी; कारण काय?

पितापुत्रांत 2016 नंतर 2023 मध्ये भेट

या कार्यक्रमानिमित्ताने एलॉन मस्क आणि एरॉल मस्क पितापुत्रांनी त्यांच्या वादावर पडदा टाकला. एलॉन मस्क आणि एरॉल मस्क या दोघांची 2016 मध्ये शेवटीच भेट झाली होती. यावेळी त्यावेळी एलॉन यांनी भावासोबत त्यांच्या वडिलांचा, एरॉल यांचा 70 वा वाढदिवस कुटुंबियासोबत साजारा केला होता. या कर्यक्रमात एलॉन मस्कने त्यांच्या वडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -