घरदेश-विदेशLive Update : चर्चा न करता विद्यापिठ सुधारणा विधेयक मंजूर केले -...

Live Update : चर्चा न करता विद्यापिठ सुधारणा विधेयक मंजूर केले – देवेंद्र फडणवीस  

Subscribe

चर्चा न करता विद्यापिठ सुधारणा विधेयक मंजूर केले – देवेंद्र फडणवीस

सरकारच्या पापात विधीमंडळाचे सचिवालय सामिल आहे – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

चर्चा न करता विधेयक मंजूर करण्यात आले – देवेंद्र फडणवीस


ठाकरे सरकार सर्वात पुळपुटं आणि भित्र सरकार – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

महाराष्ट्राच्या लोकशाहीतील काळा दिवस – देवेंद्र फडणवीस


यंदाचे  हिवाळी अधिवेश संपले


राज्यात आज २ हजार १७२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ९८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच २२ जणांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ४९२ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी


२ जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने संधी दिली होती.


नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु, अॅड संग्राम देसाई करणार नितेश राणे यांच्या बाजूने युक्तिवाद


विलीनीकरण करा अन्यथा मरण द्या, नाशिकच्या २६९ एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


सौरभ गांगुली कोलकत्त्यातील वूडलँड रुग्णालयात दाखल


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील गैरव्यवहार समोर येऊ नये म्हणून नितेश राणेंची अडवणूक- नारायण राणे


टीईटी पेपर फुटीप्रकरणी पुणे पोलिसांची पत्रकार परिषद सुरु


शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण


बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह


विक्रम मिसरी यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत आणि त्यांनी 11 डिसेंबरपर्यंत चीनचे दूत म्हणून काम केले आहे. त्यांच्या जागी प्रदीप कुमार रावत यांनी हे पद स्वीकारले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -