घरदेश-विदेशIndonesia Tsunami: मृतांची संख्या वाढून २८१ तर १ हजारहून अधिक जखमी

Indonesia Tsunami: मृतांची संख्या वाढून २८१ तर १ हजारहून अधिक जखमी

Subscribe

Indonesia tsunami ज्वालामुखीचा उद्रेख झाल्यामुळे झाला. इंडोनेशियामध्ये हाय अलर्ट लागू केला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांनी जीव गमावला आहे.

इंडोनेशियात ज्वालामुखी फुटल्यामुळे आलेल्या सुनामीने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृतांची संख्यावाढून २८१ झाली आहे तर १ हजारहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. क्रोकाटोआ येथील ज्वालामुखीाचा उद्रेख झाल्यामुळे ही घटना घडली आहे. इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेख झाल्याची घटना शनिवारी उशीरा रात्री घडली होती. या ज्वालामुखी उद्रेखामुळे येथील सुंदा खाडीत सुनामी आला होता. खाडीत सुनामी आल्यामुळे पाणी येथील शहरांमध्ये शिरले आहे. यामुळे दक्षिण सुमात्रा स्थित अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. दरम्यान येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सरकाराने हाय अलर्ट जारी केला असून बचाव कार्य युद्ध स्तरावर सुरु आहे. मात्र अजूनही अनेक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

#BeritaNasional Erupsi Rakata, anak Gunung Krakatau, yang difoto oleh awak Susy Air pada Minggu, 23 Desember 2018. Erupsi pada sehari sebelumnya telah mengempaskan gelombang Selat Sunda yang mengoyak pesisir Jawa dan Sumatra. Sejauh ini BNPB melaporkan lebih dari 160 orang tewas dan lebih dari 700 korban luka. Krakatau pernah bererupsi dahsyat pada Agustus 1883. Beritanya banyak dikenang oleh catatan sohor dari luar negeri. Kendati kurang populer, terdapat satu manuskrip setempat dan semasa yang merekam peristiwa nan mendunia itu. Karya itu bertajuk “Syair Negeri Lampung yang Dinaiki oleh Air dan Hujan Abu” yang digubah Muhammad Saleh sekitar November 1883 hingga Oktober 1884. Karya seni anonim yang muncul untuk mengabadikan kengerian bencana Krakatau adalah gambang kromong “Keramat Karam”. Indonesia ditakdirkan menjadi negeri untaian gunung api. Mitigasi dan adaptasi terhadap kebencanaan sepatutnya menjadi upaya dan perhatian kita. . Via @natgeoindonesia #krakatau #natgeoindonesia #indonesia #jakartaku

A post shared by JAKARTAKU (@jakarta.ku) on

- Advertisement -

अशी आहे भौगोलिक स्थिती

इंडोनेशियात सुंदा खाडी ही जावा आणि सुमात्रा या दोन समुद्र किनाऱ्यांमध्ये आहे. ही खाडी जावा सुद्राला हिंदीमहासागराला जोडते. या घटनेत सुमात्राच्या लामपुंग आणि जावाच्या सेरांग आणि पांदेलांग या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनक क्राकातोआ हे एक छोटे बेट आहे. १९८३ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेखामुळे हे बेट निर्माण झाले होते. येथे ज्वालामुखी उद्रेखामुळे समुद्रात एक मोठी लाट निर्माण झाली. काही नागरिकांनी याची शुटिंग केली. मात्र लाट मोठी असल्याने त्यांना आपला जीव वाचवत पळ काढावा लागला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -