घरट्रेंडिंगYouTube झालं विनोदी Memes चं शिकार!

YouTube झालं विनोदी Memes चं शिकार!

Subscribe

बुधवार (आज) सकाळपासून काही वेळासाठी Youtube ची सेवा बंद करण्यात आली होती. जगभरात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी युट्यूब सेवा बंद झाल्यामुळे युजर्स चांगलेच हैराण झाले होते. Internal server issues असल्यामुळे युट्यूब सर्व्हर डाऊन झाल्याचं अधिकृत ट्वीट युट्यूबच्या वतीने करण्यात आलं. मात्र, काही वेळातच हा Error दुरुस्त करुन युट्यूबची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या सगळ्या गोंधळात काही नेटिझन्सनी युट्यूबला चांगलंच ट्रोल केलं. युट्यूबची सेवा बंद झाली म्हणून नेटिझन्सनी याविषयावरुन धमाल Memes बनवले. सध्या सोशल मिडियावर हे विनोदी मिम्स व्हायरल होत आहेत. पाहुया, त्यांची एक झलक:

 

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -