Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनAadityaThackeray : डिलाईल रोड पूल दहा दिवसांपूर्वीच पूर्ण झालाय, मोठा खुलासा

AadityaThackeray : डिलाईल रोड पूल दहा दिवसांपूर्वीच पूर्ण झालाय, मोठा खुलासा

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी लोअर परळ येथील डिलायईल रोड ब्रिजचं उद्घाटन केलं. याविरोधात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलाय. या सर्व घडामोडींवर आमदार सचिन आहिर यांनी मोठा खुलासा केलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -