घरमनोरंजनBurj Khalifa-बुर्ज खलिफावर '८३' चा ट्रेलर बघून दिपिका झाली भावूक

Burj Khalifa-बुर्ज खलिफावर ‘८३’ चा ट्रेलर बघून दिपिका झाली भावूक

Subscribe

कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला असून याला प्नेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. यामुळे हा चित्रपट सुपरहीट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याचपार्श्वभूमीवर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले रणवीर आणि दिपिका ८३ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. दुबईतील बुर्ज खलीफावर ८३ चा ट्रेलर दाखवण्यात आला. यावेळी रणवीर दिपिका यांच्यासह कबीर खानही उपस्थित होता. मात्र हा ट्रेलर बघून दिपिका भावूक झाली तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे बघायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर सिंगने ८३ च्या ट्रेलरचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात दिपिका इमोशनल झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी हजारोच्या संख्येने लोकांनी बुर्ज खलिफाजवळ गर्दी केली होती. माजी किक्रेटर कपिल देव, सुनील गावस्कर हे देखील यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -