घरमनोरंजन'चल अब वहाँ' म्युझिक व्हिडीओ लाँच

‘चल अब वहाँ’ म्युझिक व्हिडीओ लाँच

Subscribe

व्हिडीओ पॅलेसनिर्मित ‘चल अब वहाँ’ हा म्युझिक व्हिडीओ लाँच सोहळा नुकताच पार पडला आहे. नव्या दमाचा गायक अब्दुल शेख याने हे हिंदी गाणं गायलं असून ते मराठी अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी केली आहे. काश्मिरमध्ये पार पडलेल्या या गाण्याच्या चित्रिकरणाबाबत वैभव-पूजाने ‘माय महानगर लाईव्ह’सोबत साधलेला हा संवाद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -