BREAKING

Lok Sabha 2024 : ऱ्हासाचे श्रेयसुद्धा शिंदेंना देताय का? आव्हाडांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

मुंबई : ठाणे शहराच्या बदललेल्या स्वरुपाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टिप्पणी केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. या ऱ्हासाचे श्रेय मुख्यमंत्री शिंदे...

Politics : जुन्या गोष्टी काढल्या तर संजय राऊतांना पार्श्वभागाला…; मनसेचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) हे सुपारीबाज आहेत, अशी पहिली गर्जना भाजपाने (BJP) केली होती, आम्ही नाही. राज ठाकरे सुपारी घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात हे आम्ही कधीच म्हणालो नाही. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो. सुपारी...

Lok Sabha 2024 : …म्हणून त्यांना संविधान बदलायचे आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपावर आरोप

मुंबई : संविधानाबद्दल भाजपाच्या मनात जो आकस आहे त्याच्यात पुन्हा महाराष्ट्रद्वेष हा डोकावतोच आहे. कारण ज्यांना आपण महामानव म्हणतो, ज्यांना आपण दैवत मानतो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. वर्णद्वेष त्यांच्यात दिसत आहे. एका साध्या दलित, गरीब कुटुंबात...

LokSabha 2024: पुण्यात गडबड गोंधळाचा धुमाकूळ; काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावे बोगस मतदान

पुणे - पुणे लोकसभा निवडणुकीत गडबड गोंधळाचा धुमाकूळ काही थांबताना दिसत नाही. मतदानाच्या आदल्या रात्री मतदारसंघात पैसे वाटपाचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून होत होता. आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे, मावळ, शिरुर या पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात मतदान...
- Advertisement -

Maharashtra Politics : बॅगांवरून पैशांचा आरोप करणे राऊतांचा नवा जावईशोध, शिंदे गटाचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन नाशिकला गेले होते. त्यांनी हे पैसे वाटप केल्याचा आरोपही...

‘रंगीत’ चित्रपट अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित

आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे....

निलेश लंके, रोहित पवारांकडून अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप; सुजय विखेंचे जोरदार प्रत्युत्तर

अहमदनगर : देशात 96 मतदारसंघात तर राज्यात 11 लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र मतदानाच्या आदल्यादिवशी रात्री बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदार (Ahmednagar Lok Sabha Election) संघात पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार...

Morning Dizziness -सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चक्कर येते, जाणून घ्या कारण आणि उपाय?

जर तुम्हाला सकाळी चक्कर येण्याची समस्या असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. सुदृढ आरोग्यासाठी योग्य आहाराबरोबरच चांगली आणि गाढ झोप महत्त्वाची असते. जर तुमची झोप पूर्ण झाली असेल तर फक्त शारीरिक समस्या दूर करत नाही तर तुमच्या मानसिक...
- Advertisement -