घरमनोरंजनप्रियंका एन्जॉय करतेय फॅमिली व्हेकेशन

प्रियंका एन्जॉय करतेय फॅमिली व्हेकेशन

Subscribe

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रियंका नेहमीच तिच्या बिजी शेड्यूलमधून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कुटुंबासोबत डिनर एन्जॉय करताना दिसत आहे.

पती निकसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय प्रियंका

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यातील पहिल्या फोटोमध्ये प्रियंका तिचा पती निक जोनासच्या मांडीवर बसलेली दिसली. यावेळी प्रियंकाने पांढऱ्या रंगाच्या को-ऑर्डर सेट घातला होता. तर निक जोनसने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसला. तसेच पुढील एका फोटोमध्ये प्रियंका तिची मुलगी मालती मेरीसोबत मस्ती करताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये मालती मेरी छोट्या कारमध्ये बसून खेळताना दिसत आहे.

- Advertisement -

हॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची छाप

प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा : महेश मांजरेकर ‘अरे ला कारे’ मध्ये प्रमुख भूमिकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -