घरमनोरंजनसलमान खान म्हणतोय मी आहे कमिटेड

सलमान खान म्हणतोय मी आहे कमिटेड

Subscribe

बिग बॉस १५ मध्ये बिग बॉस सीजन १३ ची एक्स स्पर्धक शहाजन गिल आली होती तेव्हा तिच्यासमोर सलमान खान ने त्याच्या लव्ह लाईफ बद्दल खुलासा केला . तेव्हा बोलताना तो कटारिया कैफ विषयी सुद्धा बोलला . आता भाईजान नक्की कोणाच्या प्रेमात आहे हे पाहून त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचं आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -