घरमनोरंजनदिवाळीनिमित्त जॅकलीन दिसली खास अंदाजात

दिवाळीनिमित्त जॅकलीन दिसली खास अंदाजात

Subscribe

दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या या फोटोला कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केला आहे

दिवाळीचा जल्लोष सर्वत्र साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पारंपारिक लूकमध्ये दिसले. या कलाकरांमध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस देखील खास अंदाजात दिवाळीचा हा सण आनंदात साजरा करताना दिसली. जॅकलीनने दिवाळीसाठी प्रिटेंड नक्षी असणारी साडी नेसली असून त्या साडीत ती खूप सुंदर दिसतेय. साडीतील तिच्या लूकमुळे तिचे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

View this post on Instagram

???

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

- Advertisement -

दिवाळी असल्याने जॅकलीनने साडी परिधान करून हातात सर्वत्र लख्ख प्रकाश पाडणारे दिव्याचे ताट घेऊन बसली आहे, असा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रेस-३, जुड़वा-२, हाउसफुल-४ यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाने घायाळ करणारी जॅकलीन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. यावेळी दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या या फोटोला कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केला आहे.

View this post on Instagram

?? දෙවි පිහිටයි

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

- Advertisement -

जॅकलीनचे इन्स्टाग्रामवर ३ करोड ३८ लाख फॉलोअर्स आहेत. २०२० मध्ये सलमान खानसोबत जॅकलीन मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. २०१४ मध्ये आलेला किक या चित्रपटाचा तो सीक्वेल असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -