घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१

राशीभविष्य मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१

Subscribe

मेष :- अडचणींवर मात करता येईल. मनोबल वाढेल. धंद्यात फायदा होईल. अहंकार बाजूला ठेवा.

वृषभ :- मनाची चंचलता वाढेल. प्रयत्न यशस्वी होेतील. नोकरीत वरिष्ठांना खूश ठेवता येईल. धंद्यात जम बसेल.

- Advertisement -

मिथुन :- अडचणींचा सामना करता करता थकवा येईल. कायद्यात रहा. प्रवासात सावथ रहा व महत्वाच्या वस्तू सांभाळा.

कर्क :- वेगवान कामांची आखणी करा. वरिष्ठांना मदत करता येईल. धंदा वाढेल. भेटी-गाठीत यश मिळेल.

- Advertisement -

सिंह :- मनाची एकाग्रता होईल. अंदाज बरोबर येतील. भेटी-गाठीत सफलता मिळेल. धंदा सुधारेल.

कन्या :- मतभेद संपवता येतील. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. व्यवसायात योग्य निर्णय घेता येईल.

तूळ :- चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह होईल. प्रकृती अस्थिर राहील. आर्थिक मदत मिळेल. प्रेमाच्या व्यक्तीचा आधार महत्वाचा वाटेल.

वृश्चिक :- महत्वाच्या कामाची मांडणी योग्य प्रकारे करा. संध्याकाळच्या आत कामे पूर्ण करा. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल.

धनु :- अचानक घडलेल्या प्रसंगाला शांतपणे सामोरे जावे लागेल. विरोध होईल. मन उदास राहील.

मकर :- वेळेला महत्व द्या. लवकरच तुमच्या डावपेचांचा अभ्सास करा. प्रयत्न करा. वाद नको.

कुंभ :- गोड बोलून तुमचे काम इतरांकडून करून घ्यावे लागेल. वरिष्ठांची मदत मिळेल. मित्र, सहकारी मदत करतील.

मीन :- महत्वाची कामे करता येतील. आर्थिक लाभ होईल. खाण्यापिण्याचे तंत्र सांभाळा. विरुद्धलिंगी व्यक्तीसाठी खर्च कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -