घरभविष्य29 डिसेंबरपासून असणार लक्ष्मीनारायण राजयोग! 'या' 4 राशींना होणार फायदा

29 डिसेंबरपासून असणार लक्ष्मीनारायण राजयोग! ‘या’ 4 राशींना होणार फायदा

Subscribe

2022 वर्ष संपण्यासाठी फक्त अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र हे वर्ष संपण्यापूर्वी काही राशींच्या व्यक्तींचा शुभ काळ सुरु होत आहे. 29 डिसेंबर 2022 पासून शुक्र ग्रहाचे राशीपरिवर्तन होणार आहे. त्यामुळे मकर राशीमध्ये बुध आणि शुक्र ग्रहाती युति होईल ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मीनारायण हा योग राजयोग मानला जातो. या योगात आर्थिक लाभ होतात.

या 4 राशींच्या व्यक्तींची सुधारणार आर्थिक स्थिती

- Advertisement -

Laxmi narayan mantra for money: howto make happy lakshami narayan | अन्न, धन और बुद्धि बढ़ाने का महाउपाय, बहुत जल्द प्रसन्न होंगे लक्ष्मी नारायण | Patrika News

 

- Advertisement -
  • मेष
    बुध आणि शुक्राच्या परिवर्तनामुळे मेष राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. व्यापारात वाढ होईल. आयुष्यात सुख-समृद्धी येईल. वैवाहिक आयुष्य सुखी राहिल.
  • मिथुन
    लक्ष्मी नारायण योग मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी शुभ फळ देणार ठरेल. करिअरमध्ये यश मिळेल. घराता धार्मिक कामांचे आयोजन केले जाईल.
  • तूळ
    बुध आणि शुक्राच्या परिवर्तनामुळे तूळ राशींच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वैवाहिक आयुष्य सुखी-समाधामन
  • वृश्चिक
    हा लक्ष्मीनारायण योग वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ फळं देणारा ठरेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.

हेही वाचा :

16 डिसेंबरपासून बनणार हा त्रिग्रही योग; ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -