घरलाईफस्टाईलकारमधील Ac करेल फ्रिजचे काम

कारमधील Ac करेल फ्रिजचे काम

Subscribe

आधुनिक कारचे स्वरुप फार बदलले गेले आहे. यामध्ये नवे स्मार्ट फिचर्स सुद्धा दिले जातात. अशातच कार मध्ये एसी हा तुमच्यासाठी फ्रिजचे सुद्धा काम करू शकतो. खरंतर इंस्टाग्रामवरील एका ब्लॉगरने या बद्दल माहिती दिली होती. 90 टक्के कार मालकांना कारच्या या फिचर बद्दल माहिती नसते. याच फिचरचा वापर करून ग्लव कंम्पार्टमेंट एसी वेंटच्या माध्यमातून वापर करू शकतो. (Car Ac use as mini fridge)

ग्लव कंम्पार्टमेंट कारच्या डॅशबोर्डमध्ये असलेला एक लहान सी कवर्ड स्पेस असोत. जो लॉक सुद्धा केला जाऊ शकतो. आधीच्या काळात ही सुविधा नव्हती. पण नंतर युरोपीय देशांनी ग्लव्स घातल्याचा ट्रेंन्ड सुरु झाला. कार मध्ये ग्लव कंम्पार्टमेंट बनवले तर त्यामध्ये ड्रायव्हर आपले ग्लव्स सहजला अगदी सोप्प्या पद्धतीने स्टोर करू शकतो. तर ग्लव कंपार्टमेंट आता मॉडिफाय झाल्याने कार लॉकर आणि मिनी फ्रिजचे काम करते. तसेच कार मधील मिनी फ्रिजचा तुम्ही कार ग्लव कंम्पार्टमेंटट्या एसी वेंटच्या माध्यमातून वापर करू शकता. हे केवळ काही मॉडेल्समध्येच उपलब्ध आहे. मात्र हळूहळू त्याचा वापर वाढत चालला आहे.

- Advertisement -

ग्लव कंम्पार्टमेंटला असा बनवा मिनी फ्रीज
-सर्वाच प्रथम कारचा एसी सुरु करा आणि तो 10-15 मिनिट तसाच राहू द्या. जेणेकरुन कार मधील तापमान थंड होईल
-आता एसीची कुलिंग सर्वात कमी मोडवर ठेवा
-आता ग्लव कंम्पार्टमेंट उघडा आणि त्यामध्ये असलेल्या एसी डक्टचे बटण शोधा. काही मॉडेल्समध्ये ते बटण गोलाकार तर काहींमध्ये चौकोनी असते
-आता याला कुलिंग मोडवर सेट करा. बहुतांश कारमध्ये राउंट बटण हे क्लॉकवाइज फिरवल्यानंतर ते सेट होते
-अशा पद्धतीने तुमचा मिनी फ्रीज होईल तयार. तुम्ही पाणी, कोल्डड्रिंक, चॉकलेट, पेस्ट्री अशा गोष्टी तेथे ठेवू शकता.


हेही वाचा- फ्रिजर मध्ये बर्फ जमत नाहीये? मग करा हा जुगाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -