घरलाईफस्टाईलपायी चालण्याचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क!

पायी चालण्याचे ‘हे’ फायदे वाचून व्हाल थक्क!

Subscribe

जाणून घ्या पायी चालण्याचे फायदे

दररोज चालणे हे आरोग्यास फायद्याचे असते. मात्र, दररोज चालून नेमके कोणते फायदे होतात. चला तर जाणून घेऊया पायी चालण्याचे फायदे…

हाडांच्या मजबुतीसाठी

- Advertisement -

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

थकवा दूर होतो

- Advertisement -

सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.

चिडचिडपणा दूर होतो

चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत.

झोप चांगली लागते

चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

एकाग्रता

मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

जास्तीचे उष्मांक जाळते

चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते.

चरबीचे प्रमाण

चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

संधिवाताचा त्रास कमी होतो

दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.

पचनक्रिया सुधारते

चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

हृदयाची गती वाढते

झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.

ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण कमी होते

नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.

फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते

नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.

पाठीचे दुखणे

नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

चयापचय संस्था सुधारते

नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.

पायाचे स्नायू

नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.

डोळे

मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

कॅन्सर पासून बचाव

नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो..

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.

नैराश

चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते.

आयुष्य ३ वर्षांनी वाढते

३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. त्यामुळे नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -