घरCORONA UPDATECorona Update : राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर! आज ७,४८६ रुग्ण झाले...

Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर! आज ७,४८६ रुग्ण झाले बरे!

Subscribe

राज्यात एकीकडे लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनचे काही नियम पुन्हा लागू करण्याची चर्चा सुरू झालेली असताना दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट राज्यातल्या जनतेसाठी दिलासादायक ठरू लागला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७ हजार ४८६ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९३.०४ टक्के इतका झाला आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांवरून काढला जाणारा मृत्यूदर २.५८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. राज्यात आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १८ लाख ५२ हजार २६६ इतकी झाली आहे. त्यापैकी आता ८० हजार ०७९ रुग्णांवर उपचार सुरु असून इतर बाधितांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

- Advertisement -

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७८६

२८६०५३

१३

१०८९६

ठाणे

७२

३७१७८

९२२

ठाणे मनपा

१२७

५२०८०

११६१

नवी मुंबई मनपा

१२६

५२६६४

१०२४

कल्याण डोंबवली मनपा

१२०

५८९२०

९५२

उल्हासनगर मनपा

२२

११११२

३३३

भिवंडी निजामपूर मनपा

६७०६

३४२

मीरा भाईंदर मनपा

५०

२५६३२

६३०

पालघर

२४

१६२४१

३१८

१०

वसईविरार मनपा

५४

२९४७७

५७९

११

रायगड

४२

३६६३३

९१०

१२

पनवेल मनपा

५८

२७३०९

५४०

 

ठाणे मंडळ एकूण

१४८८

६४०००५

१६

१८६०७

१३

नाशिक

२३२

३२३४७

६५०

१४

नाशिक मनपा

१६३

७०८९५

९४२

१५

मालेगाव मनपा

२१

४३८१

१५२

१६

अहमदनगर

२२८

४४८३५

६०१

१७

अहमदनगर मनपा

४५

१९९००

३६४

१८

धुळे

१७

८०६१

१८४

१९

धुळे मनपा

६८१०

१५२

२०

जळगाव

३८

४२४५५

१११९

२१

जळगाव मनपा

१२८५१

३०३

२२

नंदूरबार

२९

७२३०

१५४

 

नाशिक मंडळ एकूण

७८५

२४९७६५

४६२१

२३

पुणे

२४८

८५४८०

१९८४

२४

पुणे मनपा

२६३

१८२५३६

४३२३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१११

८९८९५

१२६४

२६

सोलापूर

१२०

३९४९९

१११८

२७

सोलापूर मनपा

१७

११४०७

५६९

२८

सातारा

१५९

५३३००

१६९२

 

पुणे मंडळ एकूण

९१८

४६२११७

१०९५०

२९

कोल्हापूर

१५

३४६४६

१२४७

३०

कोल्हापूर मनपा

१३९९८

४०७

३१

सांगली

४३

२९३६९

१११२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१९५४९

६१२

३३

सिंधुदुर्ग

५५५७

१५२

३४

रत्नागिरी

३३

१०९९६

३७०

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१०५

११४११५

३९००

३५

औरंगाबाद

१५३४२

२८३

३६

औरंगाबाद मनपा

९६

३०४३४

८००

३७

जालना

६१

१२०९४

३२०

३८

हिंगोली

४००८

८८

३९

परभणी

४०७८

१४३

४०

परभणी मनपा

१०

३१९७

१२२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१८८

६९१५३

१७५६

४१

लातूर

१३

१३३१३

४४९

४२

लातूर मनपा

२७

९२३८

२१३

४३

उस्मानाबाद

४४

१६५३५

५३६

४४

बीड

४९

१६५०९

४९४

४५

नांदेड

१७

१०७७४

३४५

४६

नांदेड मनपा

३६

९७७०

२६७

 

लातूर मंडळ एकूण

१८६

७६१३९

२३०४

४७

अकोला

४१९८

१३३

४८

अकोला मनपा

३१

५५६३

२२७

४९

अमरावती

२२

६९५५

१५८

५०

अमरावती मनपा

५२

१२००२

२०१

५१

यवतमाळ

८४

१२५५१

३६४

५२

बुलढाणा

३८

१२२०७

२१०

५३

वाशिम

१२

६४०२

१४९

 

अकोला मंडळ एकूण

२४७

५९८७८

१४४२

५४

नागपूर

१००

२७४२७

६३१

५५

नागपूर मनपा

३९०

८९१७९

२४१०

५६

वर्धा

४४

८५४९

२२१

५७

भंडारा

६५

११६१३

२३३

५८

गोंदिया

५४

१२८८३

१३१

५९

चंद्रपूर

९५

१३३६१

१९१

६०

चंद्रपूर मनपा

२८

८१४९

१५०

६१

गडचिरोली

५४

७७४२

६५

 

नागपूर एकूण

८३०

१७८९०३

४०३२

 

इतर राज्ये /देश

१०

२१९१

१२२

 

एकूण

४७५७

१८५२२६६

४०

४७७३४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -