घरदेश-विदेशLive Update : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर

Live Update : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर

प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणुकीच्या रिंगणात

- Advertisement -

30/4/2024 22:50:0


काँग्रेसतर्फे उत्तर मुंबई लोकसभेतून भूषण पाटील यांची उमेदवारी जाहीर

- Advertisement -

30/4/2024 20:25:31


नाशिकमध्ये 02 मे ला महायुतीची मोठी रॅली – छगन भुजबळ

30/4/2024 19:50:23


शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई लोकसभेतून उमेदवारी जाहीर

शिवसेना शिंदे गटाला दक्षिण मुंबईची जागा स्वतःकडे ठेवण्यात यश

30/4/2024 17:10:35


नालासोपाऱ्यातील व्दारका हॉटेलला आग

गॅस लीकेजमुळे ही आग लागल्याची माहिती

30/4/2024 16:53:5


भाजपाच्या मंगलप्रभात लोढा यांनी घेतला दक्षिण मुंबईसाठी अर्ज

30/4/2024 16:4:26


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

30/4/2024 15:48:52


सांगली मतदारसंघातील उमेदवार विशाल प्रकाशबापू पाटील यांना वंचितचा पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीकडून राज्य महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी समिती स्थापन

जमील अहमद, कल्याण मुस्लिम कम्युनिटी

संतोष गणपत अंबुलगे मुंबई उत्तर मध्य, बुद्धीष्ट कम्युनिटी

अफझल दाऊदनी मुंबई दक्षिण, खोजा शिया (मुस्लिम कम्युनिटी)

30/4/2024 14:7:45


मुंबईतील उमेदवारांची यादी आज जाहीर होईल – एकनाथ शिंदे

पीयूष गोयल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

30/4/2024 12:28:35


नाशिकच्या सिडको परिसरात सिलेंडरचा स्फोट

स्टेट बँक चौक चौपाटीतील चायनीजच्या दुकानात स्फोट

स्फोटात तीन जण गंभीर

30/4/2024 12:24:45


25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं – नरेंद्र मोदी

30/4/2024 11:58:37


रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

30/4/2024 10:49:4


पीयूष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

30/4/2024 10:38:33


नाशिक-चांदवडमधील राहुड घाटात एसटी बसचा भीषण अपघात

एसटी अपघातात 6 ते 7 जणांचा मृत्यू

अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प

30/4/2024 10:17:44


शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आज पुसेगावात महाविकास आघाडीची जाहीर सभा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे या नेत्यांची उपस्थिती

वडूज रस्ता परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारील मैदानात सायंकाळी पाच वाजता होणार सभा

30/4/2024 8:3:31


महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे

30/4/2024 8:2:1


पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज माढा, धाराशिव, लातूरमध्ये सभा

30/4/2024 7:28:4

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -