घरCORONA UPDATECorona in Maharashtra: चिंताजनक! राज्यात २४,६१९ नव्या रुग्णांचे निदान; ३९८ जणांचा मृत्यू

Corona in Maharashtra: चिंताजनक! राज्यात २४,६१९ नव्या रुग्णांचे निदान; ३९८ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आजपर्यंत एकूण ८,१२,३५४ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला २० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २४,६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११,४५,८४० झाली आहे. राज्यात ३,०१,७५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आज १९,५२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर राज्यात आजपर्यंत एकूण ८,१२,३५४ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के एवढे झाले आहे. यासह आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५६,०४,८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,४५,८४० (२०.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,७०,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र
जिल्हा महानगरपालिका
बाधित रुग्ण
मृत्यू
दैनंदिन
एकूण
दैनंदिन
एकूण
मुंबई महानगरपालिका २४११ १७८३८५ ४३ ८३२३
ठाणे ४७१ २५७२४ ६४०
ठाणे मनपा ४२३ ३३०५६ १०७७
नवी मुंबई मनपा ३१८ ३५०८४ ७८६
कल्याण डोंबवली मनपा ६२५ ४०८४५ ७६८
उल्हासनगर मनपा ६८ ८६१७ ३०३
भिवंडी निजामपूर मनपा ४८ ४९७१ ३३८
मीरा भाईंदर मनपा २५० १६६६० ५०५
पालघर १७८ ११५७८ ११ २१४
१० वसईविरार मनपा २९६ २०९७७ ५३९
११ रायगड ५२२ २६८६१ ६३१
१२ पनवेल मनपा ३४६ १७५७५ ३४६
१३ नाशिक ४४४ १४६९५ ३३७
१४ नाशिक मनपा १४१५ ४१९२४ ६३९
१५ मालेगाव मनपा ५० ३२४७ १३२
१६ अहमदनगर ६२६ २०३६८ १० २९१
१७ अहमदनगर मनपा ३८२ १२५२७ २३०
१८ धुळे १०४ ६१३७ १५०
१९ धुळे मनपा ९५ ५२१८ १३४
२० जळगाव ५०६ ३१५४१ १४ ८५६
२१ जळगाव मनपा २९४ ८८६८ ११ २३४
२२ नंदूरबार १०६ ४३१७ १०९
२३ पुणे १७१२ ४७५७२ १५ १०११
२४ पुणे मनपा २२६९ १३६३९३ २८ ३१०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००२ ६५५४८ १० ९४६
२६ सोलापूर ५१४ २१४४५ १० ५४३
२७ सोलापूर मनपा ८२ ८१०९ ४६७
२८ सातारा ७७४ २७६१६ १८ ६६३
२९ कोल्हापूर ४८७ २४५६२ १९ ७८५
३० कोल्हापूर मनपा ३०४ १०७११ २७२
३१ सांगली ५५२ १३८३५ २९ ४८२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४६० १४८२२ १४ ४०१
३३ सिंधुदुर्ग १०४ २७३१ ४८
३४ रत्नागिरी २४३ ६९८५ १९७
३५ औरंगाबाद १५९ १०९८५ १८१
३६ औरंगाबाद मनपा ३२२ २०१२१ ६०६
३७ जालना १४७ ६३८६ १७६
३८ हिंगोली ४२ २२९६ ४८
३९ परभणी ५० २३०५ ६९
४० परभणी मनपा २८ २१५१ ७१
४१ लातूर २१७ ८२३३ २४७
४२ लातूर मनपा ११७ ५४९५ १४५
४३ उस्मानाबाद २१४ ९६६४ २५९
४४ बीड ३१७ ८०७५ २१७
४५ नांदेड २१३ ७१०५ १८३
४६ नांदेड मनपा ६६ ५३५० १४८
४७ अकोला ४३ २७८० ७१
४८ अकोला मनपा १६ ३०४६ ११३
४९ अमरावती १५९ ३३२४ ८०
५० अमरावती मनपा २३२ ६४०८ १३०
५१ यवतमाळ २६५ ५९९८ १२५
५२ बुलढाणा १६६ ६०१० १०२
५३ वाशिम १६३ ३१३५ ५८
५४ नागपूर ४०७ १३३१० १८१
५५ नागपूर मनपा १७६९ ४४६९३ ३३ १३४१
५६ वर्धा १०१ २५२४ २८
५७ भंडारा ३१० ३५७९ ५४
५८ गोंदिया १७४ ३९२१ ४४
५९ चंद्रपूर १३४ ३८०८ ३३
६० चंद्रपूर मनपा २१२ ३०३७ २९
६१ गडचिरोली ६३ १४१६
इतर राज्ये /देश ३२ ११८१ ११०

एकूण

२४६१९

११४५८४०

३९८

३१३५१

 

- Advertisement -

राज्यात ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४३, ठाणे १०, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा २, मीरा भाईंदर मनपा ७, वसई विरार मनपा ४, रायगड ७, नाशिक १२, अहमदनगर १७, जळगाव २५, पुणे ४३, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर १०, सातारा १८, कोल्हापूर २१, सांगली ४३, औरंगाबाद ८, लातूर ७, उस्मानाबाद ७, नांदेड ११, अमरावती ३, नागपूर ३७ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. दैनंदिन ३९८ मृत्यू आणि पूर्वीचे ७० असे ४६८ मृत्यूंची नोंद आज झाली आहे. नोंद झालेल्या एकूण ४६८ मृत्यूंपैकी २८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू पुणे मनपा ३६, पुणे ३० , पिंपरी चिंचवड १३ औरंगाबाद ४, कोल्हापूर ४, अहमदनगर ३,नांदेड ३, रायगड २, सांगली २, ठाणे २,अमरावती १, जळगाव १, जालना १, नाशिक १, सातारा १ आणि वर्धा १ असे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -