घरमुंबईLIVE Update - हा आहे भारत! हवाई हल्ल्याच्या कौतुकात सर्वपक्षीय नेते एकत्र!

LIVE Update – हा आहे भारत! हवाई हल्ल्याच्या कौतुकात सर्वपक्षीय नेते एकत्र!

Subscribe

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या हद्दीच जाऊन बालाकोट आणि मुझफ्फराबाद येथे केलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतभरातून सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून कुणीही राजकारण न करता आपल्या जवानांचं मोकळ्या मनानं अभिनंदन करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -