घरमुंबईचेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब?

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब?

Subscribe

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असलेल्याचा निनावी फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लोकमत न्यूज 18 च्या वृत्तानुसार चेन्नई एक्स्प्रेसमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला असलेल्याचा निनावी फोन आला होता. तसेच चेन्नई एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या बॉम्बचा स्फोट होण्याची माहिती समोर आली आहे. हा बॉम्ब लष्कर – ए- तोयबानं ठेवला असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -