घरमुंबईअधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमात असणार या पदार्थांची रेलचेल

अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमात असणार या पदार्थांची रेलचेल

Subscribe

दिनांक १६ जुन रोजी संध्याकाळी ५ वाजता चहापाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक १७ जुनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन मुंबई येथे होणार असून या अधिनेशनापुर्वी या दिनांक १६ जुन रोजी संध्याकाळी ५ वाजता चहापाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई या ठिकाणी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाचे नुकतेच मेन्यू अर्थात पदार्थांची यादी जाहीर झाली आहे. मात्र यंदाचे खाद्य पदार्थ खास आहेत.

खाद्य पदार्थाची यादी

  • चिझ सँडविच
  • चडणी सँडविच
  • फराळी चिवडा
  • कॉक्टेल समोसा
  • भजी
  • मुगडाळ ढोकळा
  • मँगो मलाई बर्फी
  • वॉटर मेलन ज्यूस
  • स्वीट लाईम ज्यूस
  • चहा-कॉफी

बऱ्याचदा विरोधक या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत असतात, मात्र यंदा विरोधक चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही तर त्यांना या पदार्थांना मुकावे लागणार हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -