घरमुंबईमुंब्र्यात भरदिवसा तरुणीवर चाकू हल्ला

मुंब्र्यात भरदिवसा तरुणीवर चाकू हल्ला

Subscribe

मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भरदिवसा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. तरुणीने लग्नाला नकार दिल्याने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -