घरफोटोगॅलरीरंगीला गर्ल ते राजकारण; उर्मिला मातोंडकरांचा प्रवास

रंगीला गर्ल ते राजकारण; उर्मिला मातोंडकरांचा प्रवास

Subscribe

बॉलिवूडची रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं खूपच चर्चेत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून उर्मिलांना काँग्रेसकडून तिकीट मिळू शकते अशी चर्चा आहे. जाणून घेऊया राजकारणात येण्यापूर्वी कशी होती उर्मिला यांची बॉलिवूड कारकिर्द...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -