घरफोटोगॅलरी'कारगील'मधील शहीदांच्या पत्नींच्या समस्या लष्कर प्रमुख रावत यांनी घेतल्या जाणून

‘कारगील’मधील शहीदांच्या पत्नींच्या समस्या लष्कर प्रमुख रावत यांनी घेतल्या जाणून

Subscribe

कारगील युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहीदांच्या पत्नींच्या समस्या लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जाणून घेतल्या. यातील बहुतांश पत्नीनी शहिदांच्या पुत्रांचे लष्कर भरतीत संधी न मिळणे, शहिदांना सरकारी सुविधा न मिळणे अशा असंख्य समस्या मांडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -