Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : इन आँखों की मस्ती... मौनी रॉयच्या लूकवर चाहते फिदा

Photo : इन आँखों की मस्ती… मौनी रॉयच्या लूकवर चाहते फिदा

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच साडीमध्ये सुंदर फोटो शूट केले आहे. मैनीच्या साडीतील मनमोहक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -