घरफोटोगॅलरीPhoto : गुलाबी लेहंग्यात.... कंगना रनौतचा जबरदस्त लूक

Photo : गुलाबी लेहंग्यात…. कंगना रनौतचा जबरदस्त लूक

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच कंगनाने एक फोटोशूट केलंय. यात कंगनाने गुलाबी लेहंगा परिधान केला आहे. कंगनाच्या या फोटोवर चाहते अनेक कमेंट करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -