घरफोटोगॅलरीहे आहेत 'किवी' खाण्याचे फायदे

हे आहेत ‘किवी’ खाण्याचे फायदे

Subscribe

किवी फळ दिसायला चिकू सारखे दिसते. या फळात शरीराकरता लागणारे लाभदायक फायबर भरपुर प्रमाणात असतात. तसेच या फळात 'हिटॅमिन सी' असल्यामुळे हे परिपूर्ण फळ असल्याने डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -