घरफोटोगॅलरीPhoto : माधुरी दीक्षितने कुटुंबीयांसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Photo : माधुरी दीक्षितने कुटुंबीयांसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Subscribe

सध्या नवीन वर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. अनेकजण प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेट देऊन देवाचे आर्शिवाद घेत आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात देखील लाखो भाविक गर्दी करत आहेत. अगदी सामान्य व्यक्तींपासून ते दिग्गज कलाकार देखील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितने देखील आज सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत पती डॅा. श्रीराम नेने, मुलं अरीन आणि रायन होते. तसेच सासरे वडील माधव नेने आणि सासू अनू नेने देखील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -