घरफोटोगॅलरीपहा : मुंबईत रंगला 'माणदेशी महोत्सव'

पहा : मुंबईत रंगला ‘माणदेशी महोत्सव’

Subscribe

अस्सल ग्रामीण संस्कृतीचा मुंबईकरांना अनुभव घेता यावा याकरता प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात “माणदेशी महोत्सव”चे आयोजन केले असून या महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. या महोत्सवामुळे मुंबईकरांना ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -