घरफोटोगॅलरीमतदानाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदानाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

लोकसभा निवडणूक २०१९ मधील आज चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली आहे. मुंबईमधील वेगवेगळ्या मतदार केंद्रावर मतदारांनी सकाळपासून हजेरी लावली आहे. तसेच मतदारांना मतदान केंद्रावर प्रसन्न वाटण्यासाठी अनेक मतदान केंद्रावर साजावट केल्याचे दिसत आहे. त्या संबंधीत काही छायाचित्रे पहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -