घरफोटोगॅलरीएक रात्र भुताची ! धुमधडाक्यात

एक रात्र भुताची ! धुमधडाक्यात

Subscribe

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गटारी अमावस्येच्या रात्री विद्यार्थी भारतीने तरुणांना अंधश्रद्धेविरुद्ध आव्हान करत जवळजवळ 150 विद्यार्थ्यांसोबत कालची रात्र स्मशानात अनोख्या व विविध उपक्रमांनी पार पाडली. तसेच या कार्यक्रमाचे उद्घघाटन हे वेगळ्या व इनोव्हेटीव्ह पध्दतीने संघटनेच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांच्या हस्ते करण्यात आली. असे विद्यार्थी भारतीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सर्वेश लवांडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -