घरफोटोगॅलरीशासकीय दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांची जनजागृती

शासकीय दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांची जनजागृती

Subscribe

दात स्वघ्छ, तर शरीर सुदृढ! शासकीय दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांची जनजागृती कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे हे माहित असूनही अनेक जण तंबाखू, गुटखा, खर्रा अशा अनेक तोंड आणि परिणामी शरीराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांचं सेवन करतात. त्यातून होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाण ही जास्त आहे. हे प्रमाण कमी व्हावं, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -